ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाबाबत माझी ऑपरेशन सिंदूर ही पुस्तक वाचकांपुढे प्रदर्शित करतांना अतिशय आनंद होत आहे. नुकतीच पहलगाम घटना घडली व पाकिस्तान भारत वादाला तोंड फुटलं. त्यावरुन दोन्ही देशात संघर्ष सुरु झाला. ज्यातून ड्रोनहल्लेही झाले व दोन्ही देशांची अपरीमीत हानी तशीच जीवीतहानीही झाली. ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाबाबत एक गोष्ट नक्कीच सांगाविशी वाटते की ही माझी काल्पनिक कादंबरी असून ही कादंबरी पाकिस्तान व भारत संघर्षामध्ये पुर्णतः जुळणारी कादंबरी नाही. ही कादंबरी मी माझ्या मनातील काल्पनिक कल्पनेनं बनवलेली आहे. त्याचा वास्तविक जगाशी काहीही संबंध नाही व तो संबंध वाचकांनी लावू नये. शिवाय मी यात