ऑपरेशन पाकिस्तान

  • 309
  • 123

ऑपरेशन पाकिस्तान?          ऑपरेशन सिंदूरच्या उपक्रमानं पाकिस्तान हादरुन गेलेला असून तोही आता बदल्याच्या भावनेने पेटून उठलेला आहे. वास्तविक त्यानं पेटून उठायला नको होतं. त्याचं कारण आहे आतंकवाद. भारतानं पाकिस्तानात असलेली आतंकवाद्यांची रहिवाशी स्थळं नष्ट केलीय. ज्याला पाकिस्तान नकारतोय.         आतंकवाद्यांना लपविण्याचं केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेला पाकिस्तान. त्यानं गतकाळात लादेन नावाचा असाच एक आतंकवादी लपवून ठेवलेला होता. आताही ऑपरेशन सिंदूरमधील संशयीत आतंकवादी हेही पाकिस्तानातील असून त्यांनी भारतीय महिलांचं पहलगाममध्ये कुंकू पुसलंय. त्याच धर्तीवर भारतानं दि. सहाला ठोस प्रत्युत्तर देवून संशयीत आतंकवादी केंद्रे नष्ट केधी. त्यापुर्वी पाणी बंद केलं होतं.          पाणी....... भारतानं १९६० ला