आवळा पुराण

  • 372
  • 129

माझ्या बागेत आवळ्याचे झाड आहे निसर्गाची देणगी म्हणा अथवा देवकृपा..ऑक्टोबर _ नोव्हेंबर.. आणि एप्रिल_ मे महिना असा वर्षातून दोन वेळ त्याचा बहर असतो खरे म्हणजे तुळशीच्या लग्नापासून आवळे मिळू लागतातया सिझनला आवळ्याचे बरेच प्रकार करतातअनेक जण एकत्र येऊन वेगवेगळे पदार्थ घेउन येऊन आवळी भोजन सुद्धा केले जातेआयुर्वेदात आंबट- गोड -तुरट चवीच्या या आवळ्याला पृथ्वीवरचे सर्वश्रेष्ठ फळ मानले जाते.रोज निदान एक तरी आवळा खावा असे म्हणतात आवळ्याचे शरीराला खुप फायदे आहेतकेस काळे राहणेडोके शांत राहणेसदा उत्साहित वाटणे.. असे बरेचवार्धक्य पळवून लावण्यासाठी याचे सेवन करतात  बागेतल्या आवळ्याच्या झाडाचा जवळ जवळ..पन्नास ते साठ किलो इतका आवळा निघतोयाची उत्तम निगा छाटणी वगैरे काम "अहो"निगुतीने करतात ️आप्तेष्ट मित्र मैत्रीणी..आला