लग्न – आकड्यांमध्ये अडकलेली भावना?" पण तिथे माणूस नव्हे, पॅकेज शोधलं जात होतं!""CTC, EMI, गाडी, घर… आणि प्रेम कुठंय?.मुलाच्या लग्नासाठी स्थळं बघायला सुरुवात केली आणि एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश झाला.एकीकडे काही मुलींच्या पालकांच्या अपेक्षा वाचून चकित झालो –"CTC मूलभूत पगार (Basic Pay)किमान २० लाख असावा, स्वतःचं घर असावं, गाडी असावी, विदेश प्रवास केलेला असावा..."माझ्या मनात प्रश्न उमटला –लग्नासाठी 'वर' शोधतोय की 'इन्व्हेस्टमेंट प्लॅन'?पण त्याच वेळेस काही पालक भेटले, ज्यांचं म्हणणं खूप साधं आणि मनाला स्पर्शून जाणारं होतं –"आम्हाला फक्त चांगला मुलगा हवा, जो आमच्या मुलीला समजून घेईल, तिला सुरक्षित ठेवेल, आणि खंबीर साथ देईल."त्यांच्या डोळ्यांत अपेक्षांपेक्षा विश्वास जास्त होता.मुलाच्या पगारापेक्षा