अनुबंध बंधनाचे. - भाग 42

  • 168

अनुबंध बंधनाचे.....( भाग ४२ )दुसऱ्या दिवशी सकाळी मॉम ना जाग येते. त्या मागे वळुन पाहतात तर अंजुचे डॅड बेडवर नव्हते. रूम चा डोअर ओपन करून त्या बाहेर लॉबी मधे पाहतात, ते तिथेही नसतात. मॉम ना थोडं टेन्शन येतं. त्या पुन्हा आत जाऊन अंजलीजवळ बसतात.खरं तर डॅड हॉस्पीटलच्या बाहेर येऊन सिगरेट पित होते. या सर्व घडलेल्या गोष्टीमुळे त्यांनाही खुप टेन्शन आले होते. थोड्या वेळाने ते पुन्हा तिच्या रूम मधे येतात. अंजली अजुनही झोपली होती. त्यांना पाहून मॉम बोलल्या....मॉम : कुठे गेला होतात...?डॅड : इथेच होतो खाली...!मॉम : सांगुन तरी जायचं ना...?डॅड : झोप लागलेली तुझी. म्हणुन नाही आवाज दिला.  * ते दोघे बोलत