काळा मसाला?

  • 525
  • 162

प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरात मसाले नसतील तर स्वयंपाक अपूर्ण राहील असं म्हणायला हरकत नाही. मसाले भात असो वा बिर्याणी, चिंच गुळाची आमटी असो वा भरल्या वांग्याची भाजी अगदी तांबडा पांढरा रस्सा असला तरी प्रत्येक पदार्थ लज्जतदार बनवतात ते म्हणजे मसाले. स्वयंपाकांची चव वाढवणारे हे मसाले आरोग्यासाठीदेखील तितकेच महत्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक मसाल्याचा स्वाद जसा निराळा आहे. तसेच त्याचे औषधी गुणधर्मदेखील पाहायला मिळतात. Hot Spices in Kitchen Helpful for Healthवेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्यांसाठी Health Problems गरम मसाल्यांमधील जिन्नस उपयुक्त ठरू शकतात. या मसाल्यांमधील Spices जवळपास सर्वच मसाल्यांमध्ये आयुर्वेदिक Ayurved गुणधर्म पाहायला मिळतात. खरं तर तुमच्या अनेक आरोग्यविषयक समस्यांसाठी तुम्हाला औषध दुकानात जाण्याआधी