सिंदूर ते ऑपरेशन सिंदूर

  • 390
  • 129

सिंदूरचं ऑपरेशन सिंदूर          महिला.... एक घरातील लक्ष्मी. खरं तर हिंदू धर्मशास्त्रानुसार महिलांना घरितील लक्ष्मी मानलं जातं. मग ती कोणत्याही जातीतील वा धर्मातील स्री का असेना. हाच सन्मान जोपासला आहे भारतात. जो टुर्वी अखंड हिंदुस्थान होता.          पुर्वीच्या महिला पुर्वी हिंदुस्थानात असतांना युद्धात पती मरण पावताच जोहार करीत होत्या. परंतु परकिय मुस्लीम सत्तेच्या नादात लागत नव्हत्या वा त्यांच्या अत्याचाराच्या शिकार होत नव्हत्या. पहलगाम मधील घटना अशीच होती. पहलगाम घटनेत महिलांचे कुंकू मिटविण्यात आले होते. सोबतच म्हणण्यात आलं की तुम्हाला तुमचे कुंकू का मिटवले गेले. असं जर मोदींनी विचारलं तर सांगा की खुशाल सांगा की हे