कर्म फिरुन येत असतं?

  • 330
  • 114

कर्म फिरुन येते?                  एक स्री. तिला संसार करतांना बऱ्याच अडचणी येतात. घरं सांभाळतांना नाकीनव येत असतं. त्यातच नोकरीही करावी लागते. तरीही तिच्या नशिबी दुषणंच असतात. परंतु तिनं घाडरण्थाचं कारण नाही. कारण कर्म फिरुन येत असतं.          कर्म फिरुन येत असतं? हा काय प्रकार आहे? नक्कीच हा प्रकार कुणालाही विचीत्र वाटत असेलच. कारण कर्म हे कधीच फिरुन येत नाही आणि ते कुणीही आजमावले सुद्धा नाही.                 कर्म फिरुन येत असतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे एखादा पक्षी. हा रानपक्षी किडे खात असतो. परंतु ते जेव्हा मरण