कर्मा रिटर्न

  • 357
  • 111

  दैनंदिन जीवनमधे काही उतार आणि चढ़ाव ही येत राहतात आणि हेच उतार चढ़ाव माणसाला काहीतरी नवीन शिकावण्याचा प्रयत्न हे करत असतात पण आपण त्या पासून काहीतरी हे शिकून जीवनमधे बदल केला पाहिजे.  जेणेकरून माणसाने त्याच्या जीवनामध्ये झालेल्या चुका ह्या पुनः होऊ नये आणि आपला वेळ त्याच चुका पुनः करण्यात वेळ हा वाया जाणार नाही '   देव हा प्रतेकाला हिरा  म्हणून जन्माला आणत नसतो पण प्रतेकाला हिरा बनण्याच्या संधि मात्र देत असतो त्या संधीचे रूपांतर आपण आपल्या जीवनाला योग्य आकार देण्यासाठी केला पाहिजे .  देव हा प्रतेकाची कठीण परीक्षा हे घेत असतो परंतु आपण आलेल्या प्रतेक अडचणीचे रूपांतर हे