मग सावली बोलली, "कुणाची हत्या, कुणाबद्दल तू बोलत आहेस. मग कोमल उत्तरली, "ताई तू इतकी भोळी बनू नकोस तुला माहित आहे कुणाचा हत्याबद्दल मी बोलतेय तर, 'सावली पुन्हा बोलली, अग काय तू कोड्यात बोलल्यासारखी बोलतेय तू स्पष्ट सांग कुणाबद्दल बोलते आहेस तर." तेव्हा कोमल बोलली,"नीलेशची हत्या तूच केलेली आहेस. तू इस्पितळातून पळून त्याला भेटायला जाण्याचा बहाण्याने गेलीस आणि तेथे जाऊन तूच त्याची हत्या केली. त्यानंतर भी तुला अनयास फोन केला म्हणून मला हे कळले कि तू इस्पितळात नाहीतर तीकडे नीलेशकडे गेलेली आहेस आणि तेथे जाऊन तू त्याची हत्या केली आहेस, तुझे हे पाप कर्म मी तुझी बहिण आणि तुझी हितकर