ब्लॅक डायमंड ऑपरेशन - 14

  • 249
  • 99

प्रकरण ११: शिवगडची अंतिम लढाई        संध्याकाळ होताच, धुळ्याच्या बाहेर असलेल्या शिवगड वेअरहाउस जवळ चेतन पोहोचला. हवेत एक विचित्र शांतता होती—तूफान येण्याआधीची.   देशमुख आणि त्याची टीम वेगवेगळ्या ठिकाणी लपली होती . ऑपरेशनची वेळ ठरलेली होती—ठीक रात्री १० वाजता !    चेतन एकटा पुढे गेला. त्याच्या पायांचा आवाज मोठ्या गWarehouseच्या रिकाम्या गल्ल्यांमध्ये घुमत होता . आणि तेवढ्यात … " थांब " श्यामच्या माणसांनी त्याला वेढा घातला.   " हेरगिरीचा खेळ संपला, चेतन . आताशा तुला जिवंत परत जायला मिळणार नाही . " एका गुंडाने बंदूक चेतनच्या दिशेने रोखली .  पण चेतन शांत होता . तो फक्त हसत म्हणाला , "