गव्हleआणि गव्हल्याची खीरहा एक पारंपरिक पदार्थ आहे सणासुदीच्या जेवणात, धार्मिक कार्यक्रमात, श्रावणातल्या मंगळागौरीत, किंवा कोणत्याही देवाच्या घरगुती प्रसादासाठी केलेल्या जेवणात या खीरीचे अतीशय महत्व आहेपानात वाढलेली अगदी चमचा अर्धा चमचा असलेली ही घट्टसर खीर खाऊनच जेवायला सुरवात करायची असा पूर्वापार प्रघात आहेही खीर शकुनाची (शुभ) समजली जाते शुभकार्यासाठी केली जाणारी खीर नेहमी गव्हल्यांचीच असते. पूर्वी स्त्रिया घरीच असायच्या त्यामुळे गव्हले , शेवया वैगेरे सगळं घरीच केलं जात असे. लग्न मुंज अशा शुभकार्यासाठी करायचे गव्हले पाच सवाष्णीना मानाने बोलावून त्यांच्या शुभहस्ते केले जातमला गव्हले खीर फार आवडते लहानपणी घरी कोणताही कार्यक्रम असला की सर्वांच्या पानात वाढून झाल्यावर ही उरलेली खीर