आर्या... ( भाग ८ )

  • 240
  • 54

       आर्या च्या वाढदिवसाची तयारी आता सुरू झाली होती . सर्व सजावट ही लहान मुलांना आकर्षून घेणार अशा चांगल्या प्रकारची करणार होते , त्या मध्ये आर्या आणि इतर लहान मुलांचे आवडते कार्टून्स असणार होते . आर्याला ऐकू, बोलता येत नव्हतं म्हणून तिचाच विचार करून सर्व काही मॅनेज करत होते . त्यांनंतर त्यांनी गेम्स मध्ये त्यांनी एक जादूगार आणि जोकर बोलवायचं ठरवलं ते न बोलता फक्तं त्यांच्या कलेने आर्या ला खुश करणार असं ठरवलं होत . त्या दोघांना ही आर्या बद्दल कल्पना दिली जाणार म्हणजे पुढील कार्यक्रम फक्त ते दोघे सांभाळणार !   श्वेता आणि अनुराग यांनी खूप छान प्रकारे