दंगा - भाग 10

  • 234
  • 72

१०          संभाजी महाराज अर्थात संभूराजे....... छावा चित्रपट आला होता. तेव्हापासून संभाजी महाराजांचा उदोउदो सुरु होता. त्यापुर्वीही संभाजी महाराजांचा जयजयकार होतच होता. कारण त्यांचं कार्य महान होतं.          संभाजी महाराज हे असं व्यक्तीमत्व आहे की ज्यांनी धर्मासाठी आपली जीभ, नखे व शरीर अवयव कापू दिलेत. आपली मान कापू दिली. प्रसंगी अनन्वीत यातना सहन केल्या. परंतु धर्म बदलवला नाही. ते चाळीस दिवस. रोजच बहाद्दर गडावरुन संभाजी महाराजांच्या किंकाळ्या ऐकायला येत. तो स्तंभही हादरुन गेला होता संभाजी महाराजांच्या किंकाळ्यांनी. जेव्हा एक एक अवयव संभाजी महाराजांच्या शरीराचा कापला जात होता. परंतु संभाजी महाराज काही डगमगले नाहीत. ते