दंगा - भाग 6

  • 723
  • 255

६           केशरला आठवत होतं त्याचं बालपण. त्याचं बालपण हे कोकणात गेलं होतं. त्या कोकणात त्याचं बालपण डौलानं लाजत असे. ज्या कोकणात नारळाची, पोपळीची व सुपारीची झाडं होती. आजुबाजूला कलिंगड व चिकूचीही झाडं होती. त्यातच सेब आणि हापूस आंब्याचीही झाडं होती. ती झाडं हिरवीगार होती व ती झाडं केशरशी बोलायची. म्हणायची की तू आमच्यासोबत खेळ, बागड.           केशरचा जन्म हा खेड्यातीलच होता. शिवाय तेथील वातावरण थंड आणि रमणीय होतं. त्यातच तेथील आल्हाददायक वातावरण मनाला अगदी भावनारं होतं. त्या वातावरणात कधीच कंटाळा येत नसे. तसा केशरचा बालपणीचा काळ सुखाचाच होता.          केशर ज्या