मुलांच्या आत्महत्या?

  • 216
  • 69

हिंदी पहिलीपासून अनिवार्य करण्याला मर्यादा का?         *हिंदी भाषा पहिलीपासून शाळेत शिकविण्यासाठी अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. तसं पाहिल्यास परीवर्तनीय शिक्षणाला शालेय जीवनात अतिशय महत्व आहे. हिंदी भाषा पहिलीपासून शिकविणे हे परीवर्तनीय शिक्षणच आहे. परंतु त्यावरही वाद प्रतिवाद होत आहेत. शिवाय त्यात राजकीय रंगही भरले जात आहेत. असे का? हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्याने ती भाषा पहिलीपासून शिकण्याला मर्यादा का? असा प्रश्न प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तींना पडलेला आहे. सध्या देशात हिंदी भाषा बोलणाऱ्यांची प्रमाण सर्वात जास्त असून हिंदी ही केवळ आपली राष्ट्रभाषाच नाही तर ती आपल्या व्यवहाराची भाषा झालेली आहे. आज आपण देशाच्या कोणत्याही कोपर्‍यात गेलो तर हिंदी