बदनामी

बदनामी ही सर्वांचीच होत असते ती कोणत्या ना कोणत्या कारणामळे तरी होत असते.अशाच आपण एका मुलावर ती रचलेला बदनामीचा कट त्याच्यावरती एक कथा आहे बदनामी ही सादर होत आहे. साधारण 2022 ते 2025 या तीन वर्षांमध्ये त्या मुलावर काय काय घडले कोणी कोणी बदनामी केली हे आपण या कथेमध्ये सांगणार आहोत.2021 या वर्षामध्ये एका मुलाने औषध निर्माण या विभागामध्ये पदवी या शिक्षणासाठी ऍडमिशन घेतले होते.  कॉलेज चालू झाल्यानंतर त्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड होती आणि शिक्षणाची आवड म्हटली की स्पर्धक राहतात. अशातच त्याची चांगली प्रगती चालू होती आणि कोणीतरी त्याच्याविषयी एका मुलीचे नाव पुढे करून त्याचे नाव बदनाम करण्याचे काम केले. मित्रांनो