जुळून येतील रेशीमगाठी - 9

  • 492
  • 150

भाग - ९....साची आणि अपूर्व हॉस्पिटल बाहेर आले.....साची खूप रडत होती.....अपूर्वच्या हीं मनात भीती होती.....पण कुणीतरी धीराने घेणं महत्वाचं होतच......साची - अप्पू, काय करायच आता?? पैसे कुठून आणार आणि सात दिवस कस शक्य होईल...अपूर्व - पैशाची काळजी तू नको करू पिंकी, माझे सेविंग्स आहेत.....सुट्टी साठी तुला घरी मनवावं लागेल...साची - पण मी काय सांगू?? अपूर्व - अग संग की कॉलेज ची एज्युकेशनल ट्रिप चालले म्हणून...मनव त्यांना साची....मी तर त्यांच्याशी बोलायला नाही येऊ शकत....साची - ठीके...अपूर्व - साची रडू नकोस ग...यार मी तुझ्या डोळ्यात पाणी नाही पाहून शकत...... आणि मी तुला एकटं सोडलंय का ग? मी आहे तुझ्यासोबत....हीं चूक आपल्याकडून झालेय आपणच