भाग-५स्वरा अनिच्छेने मागे वळून जायला निघाली पण त्याचं क्षणी केदार ने तिचा हात पकडला स्वरा ने लगेच त्याचकडे नजर रोखली आणि ते पाहून त्यानं लगेचच हात सोडला आणि कान पकडले व सॉरी म्हणून ते पाहून स्वरा टिक आहे म्हणून चालू लागली . केदार ने मागून नच विचारले आज तरी मी सोडायला येऊ शकतो का ते ऐकून स्वरा ने विचार केला आणि हो म्हटली केदार धावत बाईक जवळ गेला आणि बाईक घेऊन रस्ता वरती आला. स्वरा ने विचारलं बसू का केदार ने काहीच न बोलता होकारार्थी मान हलवली.स्वरा बसली आणि केदार ने बाईक चालू केली तो चालवत होता पण त्याच लक्ष