.’सखीला प्रेमपत्र पहिले ..गोड गुलाबी गालावरती ओठांनी लिहिले ..प्रेमपत्र अगदी रोमांचक शब्द ..!!!याचा अनुभव ज्याला नाही मिळाला ..खरेच ..व्यर्थ..गेले म्हणावे लागेल आमच्या तरुण पणी प्रेमपत्र लिहिणे म्हणजे खरे खरे प्रेम आहे हे व्यक्त करणे शिवाय हे प्रेम पूर्णत्वास घेऊन जाणे म्हणजे अर्थात या प्रेमाचे रुपांतर लग्नात करणे या प्रेम पत्रात प्रथम ..प्रेयसीची भरपूर स्तुती असे..!!ती नाकी डोळी..अथवा रंगाने कशीही असली तरी ..त्या पत्रात ती हेमा मालिनी अथवा माधुरी दीक्षित पेक्षा कमी नसे ..त्यामध्ये गुलाबी रंगाने “दिल “ काढलेले असे ..आणी त्यात बाण “..पण घुसलेला असे ..प्रेमाची स्वीकृती दिल्यावर ..गुपचूप भेटायला बोलावले..असे त्या काळी आजच्या सारखे मुला मुलींचे भेटणे सहज नसे ..पालकांना या गोष्टी समजल्या