बी. एड्. फिजीकल भाग 23 उपसंहार रामानंद उर्फ नंदू लिमये, सदाशिव चावरेकर आणि आत्माराम रावूळ यांच्या आठवणींवर आधारित – लिमयेला शालेय जीवनापासूनच खेळाची आवड होती. आदर्श क्रीडा शिक्षक होणं हे त्याचं स्वप्न होतं. म्हणून कांदिवली वास्तव्यात तिथल्या रुटीनचा त्याला कधी कंटाळा आला नाही किंवा त्रासही जाणवला नाही. रोज