आजीचा मायेचा हात

  • 1.1k
  • 339

आजीचा मायेचा हात ही कथा लिहिण्या  मागचा हेतू म्हणजे मागील 10 वर्षामध्ये आजीचे आमच्या कुटुंबावर असलेले प्रेम या कथेमधून सांगत आहे.     मागील दहा वर्षापूर्वी मी साधारणतः सहावी या वर्गामध्ये शिकत होतो. आमच्या आजीचा माझ्यावरती आणि माझ्या भावा वरती खूप जीव होता. सांगण्यासारखे खूप प्रसंग आहेत पण एक प्रसंग सांगतो आजीबद्दलचा सहावीला असताना मी बाहेरगावी शाळेला जात होतो. त्यावेळेस आजी नेहमीच शाळेत जाताना दहा रुपये पाच रुपये असे शुल्लक प्रमाणात पैसे देत असत. दहा वर्षांपूर्वीचे दहा रुपये म्हणजे आत्ताचे साधारणता दोनशे ते तीनशे रुपये. त्या त्यावेळेस आजी नेहमी आम्हाला संध्याकाळच्या वेळेस काही कथा गोष्टी सांगत असत. एक म्हणजे आजीला दुसऱ्यांनी