लहान मुले म्हणजेदेवा घरची फुले असे म्हणतात खरच निरागस मुले ही देवाचं रूप वाटतात मला मला मुले आवडतात आणि कोणतेही मुल त्याच्याशी हसुन चार शब्द बोलले की मला येवुन चिकटते ..हा माझा अनुभव आहेकरी मनोरंजन जो मुलांचे.. जडेल नाते प्रभूशी तयाचे.. असेही म्हणतातएकदा माझ्या कडे आलेले कोणतेही छोटे पिल्लू परत कितीही बोलावले तरी त्याच्या आई कडे सूद्धा जात नाही याचा ही मला नेहेमीच प्रत्यय येतो .अगदी आमची नात नारायणी पण लहानपणी माझ्याकडुन तीच्या आई वडिलांकडे अथवा तिच्या रोजच्या सांभाळ करणाऱ्या मेड कडे पण जायला नाखुश असते !!!काय माहीत माझ्यात आणि त्यांच्यात कोणते असे घट्ट बंध जमतात .. असेच एकदा अहमदाबाद येथे अक्षरधाम