कोण? - 26

  • 336
  • 102

सावलीचे डोळे उघळेचे उघळे राहिले, तीचा तोंडून काहीच नीघाले नाही. आई तीला बघत राहिली आणि मग म्हणाली, " बेटा काय झाले, तू अशी का वर बघत आहेस." तेव्हा सावली, " हा हा तर......" अशी म्हणाली. मग आई म्हणाली, "अग बाळा हाच तो शशांक ज्याचा तावडीत आपली कोमल अडकलेली आहे." " परंतु हा तर..." अशी सावली म्हणू लागली परंतु पूर्ण पणे काय ती बोलू शकत नव्हती. तेव्हा आईने सावलीला आधी शांत केले आणि मग तीला विचारले, “बाळा काय झाले ते मला शांतपणे सांग." मग सावलीने आईला सांगीतले, " आई हा तर त्या निलेशचा ग्रुप मधील मुलगा आहे. मी कित्येकदा त्याचा सोबत