बी.एड्. फिजीकल - 20

  • 1.1k
  • 1
  • 336

बी.एड्.फिजीकल ,कांदिवली भाग २०कोणी सी.पी.एड्. (Certificte in Physical Eduction) तर कोणी एन्. डी. एस्. (National Defence Service) असे शॉर्ट टर्म कोर्स झालेले. ऑर्गनायझर एन.डी.एस.वाले. क्रीडांगणावर गेल्यावर काउंटींग देताना ‘एक दोन ती चार पॉंच छे सात आठ आठ सात छे पॉंच चार तीन दोन एक’ असे उलटे “बॅक काऊंट” द्यायला लागले. ते आवाज चढवून मला गप्प करायला लागल्यावर मात्र मीही आवाज चढवला. “तुम्ही प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांसमोर बोलत अहात याचे भान ठेवा,” ही तंबी दिल्यावर मात्र ते नरम आले. काय रूल्स अहेत ते सांगा म्हटल्यावर मी लगेच पुढे गेलो नी खडू घेवून बेसिक रुल लिहून दिले. मग सम आणि विषम स्पर्धक किंवा