तुझी माझी रेशीमगाठ..... (अंतिम भाग)

  • 1.9k
  • 853

श्रेया पुन्हा अंगठी टाकते आणि फिरवते.... यावेळी शान ला अंगठी मिळते.... तो संजनाकडे पाहतो .... संजना अजूनही अंगठी शोधात होती.... शान हसतो आणि अंगठी सोडतो.... मग संजनाला अंगठी सापडते... आणि ती पटकन ती बाहेर काढते.... आणि म्हणते" आजोबा मला अंगठी सापडली....."आजोबा संजनाच्या कपाळावर किस करतात आणि शान ला म्हणतात"हे बघ माझी सून जिंकली.... आता बघ ती शेवटचा राउंड सुद्धा जिंकेल... त्यानंतर तुला आयुष्यभर तिच्यापुढे डोकं टेकून जगावं लागेल....."आजोबाच म्हणणं ऐकून शान एक भुवयी उंचावतो आणि आजीकडे पाहतो आणि म्हणतो "आजी तुझ्या आणि आजोबांधे रिंग शोधण्याचा विधी कोणी जिंकला.....?"आजोबा त्याच म्हणणं ऐकतात आणि शान ला म्हणतात" अरे म्हणूनच तर मी हे