मराठी सण चैत्र महिना

  • 798
  • 216

कैरीचीडाळ#कैरीचेपन्हे#चैत्रांगण ️  चैत्र महिना मराठी नववर्षाचा महिना दारात चैत्रांगण काढले जाते याच वेळी चैत्र गौरीचे आगमन होते हळदीकुंकू केले जाते कैरीची डाळ पन्हे केले जाते कैरीची डाळ हरबरा  डाळ रात्री भिजवुनसकाळी एखादी मिरची, जिरे मीठ घालून जाडसर वाटावीमोहरी, हींग, कढीलिंब,सुक्या लाल मिरच्या घालून फोडणी करावी वाटलेल्या डाळीत साखर मीठ चवीनुसार घालूनत्यात कैरीचा कीस घालून मिसळून घ्यावावर फोडणी घालुन एकत्र करावे कोथिंबीर घालून सजवावे कैरीचे पन्हेउकडलेल्या कैरीचा गर गार झाल्यावर हाताने कुस्करुन घ्यावात्यात कैरीच्या आंबटपणा प्रमाणे गुळ व मीठ घालावेकेशर वेलदोडे ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे घालूनथंड करून प्यावेचैत्र गौरीचा डाळ पन्हे हा नेवेद्य असतो,चैत्रांगण       नुकतीच चैत्र महिन्याची चाहूल लागली आहेआपल्या मराठी वर्षाची सुरवात चैत्र महिन्या पासुन होते चैत्र शुध्द तृतीयेपासुन