कदाचित सखी या शब्दात खूप मोठा आर्थ सामावलेला आहे. आयुष्याच्या या अथांग समुद्रात खूप लोक भेटत जातात. ज्या प्रमाणे अनेक नद्या समुद्राला मिळत राहतात आपल्या सोबत नवीन गोष्टी घेऊन येत असतात. आगदी चांगले वाईट खूप प्रकार आहेत त्या मध्ये. या सगळ्या प्रवासा मागे पडलेली अनेक प्रश्नांचे उत्तर आपल्याला अनुभवातून भेटत असतात. या सगळ्या मध्ये काही व्यक्ती आपल्याला प्रिय असतात. मात्र त्या मधला एक व्यक्ती मात्र आगदी प्रिय होऊन जातो. एखाद्य रंगा प्रमाणे, येवढे रंग आहे पण त्याच रागाचे कपडे किंव्हा वस्तू आपल्याला खूप आवडतात. म्हणून तो रंग , ती वस्तू