अबोल प्रीत - भाग 4

  • 1.3k
  • 588

भाग - ४दुसऱ्या दिवशी स्वरा आपला दैनंदिन नित्यक्रम केला आणि दुपारचे जेवण करून ती तिच्या खोली मध्ये चित्र रेखाटत असे आज मात्र ती लग्न विचारात गुंतली होती आणि तेच विचार करत करत ती झोपी गेली . आता संध्याकाळ झाली होती स्वरा जागी होती तिनं आपला फोन पाहिला तर १० मिनटा पूर्वी केदार चा संदेश आला होता की " मी १५ मिनिटात पोचतो आहे तू येणार आहेस ना. तिने लगेच हो उत्तर देऊन तयारी केली. तिने आई सागितलं आई मी बाहेर जात आहे. "टिक आहे सवकाश जा आणि लवकर घरी ये. आई ला हो म्हणत स्वरा निघाली.केदार ला भेटायचे या विचारणे ती