संस्थेतील व्यवहारपारदर्शक असेल तेव्हा..... *संस्थेतील व्यवहार पारदर्शक होईल तेव्हा अपहाराला थारा नसेल. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. त्याचवेळेस संस्थेत स्वार्थ असणार नाही. ती संस्था निःस्वार्थपणे काम करु शकेल यात शंका नाही.* संस्था अध्यक्ष व सचीव चांगले असतील तर संस्थेचे कामकाज पारदर्शक चालत असते व संस्था नावारुपास येत असते. म्हणून संस्थाध्यक्ष व संस्था सचीव हे चांगले असायला हवेत. याचाच अर्थ असा की ते पारदर्शक व्यवहाराचे व अतिशय इमानदार असायला हवेत. त्यातच ते व्यवहार दक्ष, सेवाभावी व कर्तव्यपरायण असायला हवेत. तसे बरेचसे संस्थाध्यक्ष व संस्थासचीव नसतात. एकदोन अपवाद सोडले तर बरेचसे