माझे जीवनगाणे

  • 531
  • 198

जीवनाच्या अखंड वाटेवर  चालताना कधी जीवनात सुगम्य वारे,तर कधी विग्नहारी संकट उभी पदोपदी उभी राहतात आशा सगळ्या गोष्टींचा यथोचित परिपाठ म्हणजे जीवन याचे अगदी मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे आवडल्यास दाद  द्यावी.माझे गाणे जीवन गाणे गातच होतो किकाळाची झडप पडली,होते नव्हते सर्व वाहिलेत्या गीतकुंज च्या लालसेपोटी  II आता नको मज अडकवूत्या अवीट मोह पाशात ,खणून आलो आहे सप्त्कर्षफ़क़्त मिळवण्या सालस हर्ष  II अंतरीचा सूर गवसला त्यानिनावी अतूट वाटेवरी ,पण तरी का हुरहूर होतीमनाच्या खोलगट दरीत   II बिकट वाट चालता नकळतसापडली गतजन्मीची वहिवाट ,पण कोण सांगे, कोण पुसेअगम्य हे माझे जीवनगाणे  II अलोट गर्दीतही मी होतोसदा एकला कि मीच मला दूर करूनवाट आक्रादित केली ,नकळे