अशाच गोष्टीसाठी संस्था स्थापन झालेल्या बऱ्या संस्था...... अलिकडील काळात संस्था स्थापन होत आहेत. काही झाल्या आहेत. परंतु अलिकडील काळात स्थापन झालेल्या वा होत असलेल्या संस्थेतील पदाधिकारी वर्गाचा उद्देश असतो फक्त पैसा कमविणे. त्या संस्था कागदावरच सेवेचं मुल्य दाखवत असतात. प्रत्यक्षात परिस्थिती फार वेगळीच असते. तसेच वास्तव परिस्थिती आणि संस्था दाखवत असलेली परिस्थिती यात बरीच तफावत असते. संस्था जेव्हा स्थापन होते. तेव्हा त्या संस्थेचा उद्देश असते सेवा. सेवेचं ब्रीद ठेवून अशा वंचीतांची सेवा करीत असतात. त्या शैक्षणिक संस्था असतील तर त्या शिक्षण देत असतात. शिक्षण हे निःशुल्क स्वरुपात देत असतात आणि ते द्यायला