बकेट लिस्ट

  • 591
  • 225

..मध्यंतरी एक ट्रेंड आला होता बकेट लिस्ट ओपन करायचा बकेट लिस्ट म्हणजे आपल्या मनात असलेल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करणे कोणी कोणी मला मला पण विचारले होते काय आहे माझी बकेट लिस्ट?मग मी मनाशी विचार केले काय असेल आपली बकेट लिस्ट?मला खरोखर अशी कोणतीच इच्छा आठवेना जी अपूर्ण राहिली आहेलहानपणा पासुन आई वडिलांनी पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि पूर्ण विश्वास टाकला त्यामुळे जे मनात आले ते ते त्या त्या वेळी करून टाकले  थोडया प्रयत्नाने हवी तशी आवडीच्या क्षेत्रातील नोकरी सुद्धा मिळाली नंतर लग्न झाले ..मनासारखा नवरा कुठेही देवाला नवस ना करता मिळाला याला नशीब समजा किंवा पूर्वसुकृत समजा माझ्या मतांचा आदर करणारा ,पूर्ण स्वातंत्र्य देणारा प्रेमळ उमदा जोडीदार आहे तो  !️एक