बी.एड्. फिजीकल - 18

  • 1k
  • 1
  • 303

   बी. एड्. फिजीकल  भाग १८     बॅचमधला टी. एम. इसो याने वर्षभर मेसमधलं न जेवण घेतलं नव्हतंनी एकही बील भरलेलं नव्हतं. त्या महिन्यात मात्र मेसचा हिशोब ठेवणाऱ्या फडणीसने तोविषय ऐरणीवर आणला नी प्रार्चायांकडे तक्रार केली. ती बाब गंभीर असूनही अद्याप त्यांच्या कानी गेलेली नव्हती. इसो बिलात ९०% सूट मागत होता. पण मेस कंपल्सरी हा नियम असेल तर त्याला सूट देण गैर आहे हा मुद्दा आम्ही सर्वानीच लावून धरला. हा गदारोळ सुरू असतानात्याचं नी मुच्छड थोराताचं काय गुफ्तगू झालं कोण जाणे पण त्याने खाणा खुणा केल्यावर त्याचे धरकरी गप्प झाले. “ आता झालं या त्ये आसूद्या....त्याला आर्ध बील माफ करा” असा