क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 39

  • 612
  • 222

स्थळ : मुंबई  ठिकाण  : भारत सिनेप्लेक्स  थीटर       रात्री   12:30 am            समोरुन पाहता एक भलीमोठ्ठी  निळ्या रंगाच पेंट दिलेली  उंचीने पंधरा फुट - लांबीने सत्तर फुट अशी एक भिंत दिसत होती.          भिंतीच्या मधोमध अकराफुटांवर तपकीरी रंगाच्या लहान बल्बसचा वापर करुन -   त्याच लाईटमार्फत  मराठी अक्षरांत एक  नाव लिहिल होत ..( भारत सिनेप्लेक्स थीटर )   त्या नावात लाईटबल्बसचा वापर गेला होता- ज्याने  अवतीभवती खाली तपकीरी रंगाचा प्रकाश पडला होता. त्या नावाखाली   दोन झापांचा काळ्या रंगाचा  काचेचा बंद दरवाजा दिसत होता .         दरवाज्याच्या उजव्याबाजुला तिकिट बॉक्सची बंद  खिडकी होती ! ( ह्याचा अर्थ नक्कीच