अशी कशी हि स...........गुणा

  • 654
  • 228

मोलमजुरी करून आपला चरितार्थ चालवायचा तिचा दैनदिन क्रम, जशी लग्न करून आली नवऱ्याच्या घरी नवी नवरी आठ पंधरा दिवस राहिली असेल घरात मग सुरू झाली मोलमजुरी न थकता न लाजता संसाराला हातभार म्हणून.तशी तिच्या लग्नाची गोष्ट मजेशीर आहे,नवरा हा माथाडी कामगार सगुणा नेहमी असायची त्याच्या कामावर तो मिस्त्री आणि ही हेल्पर आजूबाजूच्या परिसरात कामे चालत असे तशी सगुणा आपले गाव सोडून दहा बारा किमी च्या परिसरात कामावर जायची.असाच एकदा कवडू मिस्त्री तिच्या गावच्या कामावर गेला ती नेहमीप्रमाणे हेल्पर म्हणून गेली घराचे बांधकाम चांगले महिना दीड महिना चालले ,वेळ मिळेल तेव्हा कडवू व सगुणा गप्पा मारायचे दोघांचेही वय होते वीस ते