फेरा

  • 603
  • 165

फेरा तो साधे पण स्वछ कपडे घालून  मतदान करण्यासाठी जात होता.तेवड्यात एक कार भरधाव वेगाने आली व त्याला धुळीने रंगवून गेली.तो मतदार वैतागला.त्याने वळून पाहिले तर गाडीवर पाठिमागे ठळकपणे लिहिले होते...' नगरसेवक'त्या मतदाराला वाटले माझ्यापेक्षा जास्त शक्तिशाली हा नगरसेवक आहे.त्याने वैतागून देवाकडे विनवणी केली.." देवा मला नगरसेवक कर.तो नगरसेवक माझ्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे."प्रत्यक्ष देव त्याच्या समोर प्रकट झाला." मतदारा ,बोल काय इच्छा आहे तूझी?"" मला नगरसेवक बनव."" बघ, विचार कर.हा तुझा अंतिम निर्णय आहे?"" हो.मला अधिक शक्तिशाली बनायचे आहे."झाले लवकरच नगरपालिका निवडणूक लागली.त्या मतदाराने अपक्ष म्हणून अर्ज भरला.आता तो उमेद्वार झालास्वच्छ प्रतिमा...तरूण ... तडफदार असल्याने व देवाचा आशीर्वाद असल्याने तो