माणूस पैशानं नाही, कर्मानं मोठा होतो? स्वतःला असे मजबूत बनवा की लोकं तुमचा आदर्श घेतील. होय, हे म्हणणं खरंच आहे त्याची पुनरावृत्ती नेते करतातच. जुने आणि आजचेही फरक एवढाच आहे की कालचे नेते हे सेवेच्या दृष्टीकोनातून स्वतःला मजबूत बनवायचे. आजचे नेते स्वतःच्या स्वार्थासाठी भ्रष्टाचार करुन स्वतःला मजबूत बनवतात. मजबूत बनवणे. आजचा काळ असाच आहे. आज सर्वच लोकं स्वतःला मजबूत बनविण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करीत असतात. ते स्वतःला मजबूत बनवीत असतांना दुसऱ्याचा विचारच करीत नाहीत. दुसरा मरत असेल तरी त्यांना त्यांच्यात काही घेणं देणं नसतंच. अशातच त्यांना आवडत असतं दुसऱ्याला त्रास देणं. आजचे लोकं दुसर्याचे