शिखर .....अनेकांचे

  • 513
  • 1
  • 153

नेहमीप्रमाणे मी मधात बोललो जेव्हा चर्चा चालू होती. नुकतेच मुसरुड फुटलेल्या टोळक्यात कि,अस नसत ज्याचं त्यांनी ठरवायचं असत समजल का ? तो दिवस म्हणजे सोमवार ११ मार्च २०११ वेळ सकाळी ११.३० असेल बहुतेक.शिमग्याच्या अगोदरचा दिवस आमच्या कडे सर्वत्र शिमग्याची धामधूम असते म्हणून मुददाम रजा टाकली होती.घरी करमत नव्हत म्हणून फेरफटका मारावा आलो फिरत फिरत चौकात ! नेहमीच आम्हच बैठकीच दुकान म्हणजे न्ह्व्याच केसकर्तनालय त्या दिवशी बंद.समोर ची दोन्ही बेंच खाली होती म्हणून ठेकवले बुड तिथे,तर चार पाच पोर येणून बसली जवळच्या बाकड्यावर आणि टवाळक्या करू लागली.मी आपला होतो सोशल मिडिया पहात तसा मला गर्दीतून आवाज आला अबे तो देवाचा बाप