महाबळेश्वर स्पेशल

  • 1k
  • 381

...नुकतीच महाबळेश्वर वारी झाली(दर वर्षी एकदा तरी होतेच म्हणून वारी )दहावी बारावी परीक्षा चालू असल्याचे सिझन अतिशय थंड होताआमच्या रिसॉर्ट मध्ये तीस पस्तीस रुममध्ये फक्त तीन ते चार कस्टमर होतेजवळपास सर्व हॉटेलमध्ये हीच स्थिती होती.. बाजार पेठेतील दुकानात तुरळक गर्दीखरेतर महाबळेश्वरला पाचगणी पासुन पुढे सगळीकडे सध्या रस्त्याची कामे सुरु आहेतबाजारपेठेतील रस्ता सुध्दा अर्धाच चालू आहेतरीही निवांत फिरता येत होतेइतकी कमी गर्दी आत्तापर्यंत नाहीं बघितली मीसिझन थंड होता म्हणून की काय सर्व फळांचे दर अतिशय स्वस्त होतेंStrawberry with Cream तिथला खास प्रकार पहिल्या दिवशी खाल्ला पण त्यात क्रीम जास्त आणि स्ट्रॉबेरी आंबट...दुसऱ्या दिवशी मात्र बगीचा नावाच्या हॉटेलात भरपूर आणि गोड स्ट्रॉबेरी