दोन मुली

  • 774
  • 258

आयुष्यात भेटलेल्या आणि चटका लावून गेलेल्या या दोन मुली 1) गुलाबी ..ती एक छोटी गोड मुलगी असेल चार पाच वर्षाची नेहेमी माझ्या घराजवळून जात असे बरोबर बहुधा तिची आजी असावी समोरच्या कॉलनीत रहात होती ती सुंदर गोरा रंग भूरें कुरळे केस ..अगदी लडी लडी ने कपाळावर झेपावणारे डोळे काळे आणी भुरे ..अशा मिश्रणाचे आणी गोल गोल टप्पोरे ..एकाच गाला वर एक छान खळी. गालात लपलेले आणी अगदी अपरे असे छोटे नाक नाजूक शी हनुवटी ..आणी या साऱ्या लवाजम्याला दृष्ट लागू नये म्हणून की काय  हनुवटी खाली असणारा छोटांसा  तीळ...तीचे नाव गायत्री होते ..पण मी मनातून तीला “गुलाबी “म्हणत असे रोज संध्याकाळी फिरायला जाताना मला तिची हाक असे “दीदी ..चल ना फिलायला माजा