स्वतःच्या धार्मिक भावना भडकू देवू नये

  • 618
  • 138

लोकांनी धार्मिक भावनेबद्दल संयम बाळगावा?          *धार्मिक भावना जेव्हा भडकतात, तेव्हा त्याचा वणवा हा सामान्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचतो. त्यांच्या घरादारात लोकं शिरतात. त्यांच्यासमोर त्यांच्याच घरात त्यांच्या पत्नीच्या अब्रुच्या चिंध्या होतात. महिलांची अब्रू लुटली जाते. ज्यातून अशी अब्रू लुटली जावू नये म्हणून काही सत्यवती स्रिया जोहार सारखी कृती करतात. जी कृती गतकाळात महाराणी पद्यावती व महाराणी संयोगीतानं केली. ज्यातून कित्येक सामान्य स्रियांचे बळी गेले. ज्यातून कितीतरी सामान्य लोकं मृत्युमूखीही पडले. ज्यातून कितीतरी चल अचल संपत्तीची जाळपोळ झाली. आताही तशीच स्थिती असून त्यात सामान्य लोकंच भरडले जातील आणि जे असा वाद निर्माण करतील. ते आपल्या आलेशान बंगल्यात एसीच्या हवेत