खाजगीकरण - भाग 1

  • 1.5k
  • 516

खाजगीकरण कादंबरीविषयी                        खाजगीकरण नावाची कादंबरी वाचकाच्या हातात देतांना मला अतिशय आनंद होत आहे. अलिकडील काळातच नाही तर आधीपासूनच खाजगीकरण असलेल्या संस्था. त्या संस्थेच्या खाजगीकरणातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची, प्रगल्भतेची, उज्ज्वल भविष्याची नेहमीच हत्या होत असते. त्याचं कारण असतं पैसा. तो पैसा तेवढ्या प्रमाणात विद्यार्थ्याच्या जवळ नसल्यानं असे विद्यार्थी उच्चतम शिक्षण घेवू शकत नाहीत. आजच्या शाळा महाविद्यालय ह्या बहुतःश खाजगी असून त्यात आपल्या पाल्यांना शिकवायचे असेल तर पैसा लागतोच. आज डॉक्टर, इंजीनियर बनायचं शुल्क अर्धा कोटी रुपये आहे. जर एखाद्या गरीब विद्यार्थ्यानं विचार केला की मलाही डॉक्टर, इंजीनियर बनायचं आहे तर तो बनूच