त्या दोघांची पाऊले त्या खोलीच्या दिशेने जात होती . खोलीजवळ येताच काडुसने दार जोरात ढकलले . दोघेही खोलीत शिरले , पण आत कोणीच नव्हते. काडूस," कुठे गेली ती ? किती धुळ साचली आहे खोलीत ."दोघेही खोलीभर फिरले पण त्यांना काहीच सापडले नाही.काडूस," ती इथे नाही , चल लवकर बाहेर शोधू नाहीतर हातीतून निसटेल ती आणि पुढे आपल्यालाच अडचण निर्माण करेल ."" कुठे जाण्याची गरज नाहीये मित्रा .....", काहीतरी लक्षपूर्वक पाहत अनिकेत म्हणाला . तो लगेच खाली वाकला व पलंगाखाली डोकावला . "हा... हा.. हा इथे आहेस तर तू ?"निकीता पलंगाखाली लपली होती अनिकेतला पाहताच ती एकदम घाबरली . भितीने तिच्या मेंदूनेच आता