बी.एड्.फिजीकल कॉलेज,कांदिवली भाग१० त्यावेळचे पतियाळाचे प्रख्यात कोच डॉ.डिक्रूझ हाफ स्टेपजंप आणखी डिस्कस थ्रो (थाळी)चं कोचिंग द्यायलाआठवडाभर आलेले होते.हाय जम्पचं ट्रेनिंग देताना ‘ते’ सर म्हणाले, "काळे,तुम् लक्ष देवून वेस्टर्न रोल स्टाईलची प्रॅक्टिस करा.तुम्हाला नक्की जमेल. त्यानी खास प्रॅक्टिस देवून मलावेस्टर्न रोल स्टाईल शिकवली. या इव्हेण्टमध्ये स्टार्टिंग पॉईण्टआणि जम्प घ्यायचा स्पॉट अॅक्युरेट ठरवावा लागतो हे प्रॅक्टिसकरताना मला नव्यानेच कळलं होतं. सुरुवातीला मी उडी मारण्यासाठी टेकॉफ घेतला कीबार क्रॉसिंगच्या एक्झॅक्ट मोमेंटला सरमाझ्या पोटाखाली हाताचा सपोर्ट देवून लिफ़्टअप करीत . तीन-चार वेळेला असं झाल्यावर मीच सराना म्हटलं,“ सर आता या खेपेला माझा मी ट्राय करतो.तुम्ही सपोर्ट नका देवू.” तरीही सर जय्यत तयारीत राहिलेले होते. त्यामुळे