भयावह जग: रहस्यमय आणि भूताटकीचे ठिकाणे

  • 498
  • 192

अंधारलेल्या गल्लीबोळांमध्ये, शापित वाड्यांच्या भिंतींमध्ये, अथवा जंगलाच्या गूढ छायेत असे काही ठिकाणे असतात, जिथे वास्तव आणि कल्पनेचा सीमारेषा धूसर होते. हे ठिकाणे केवळ जागांसाठी प्रसिद्ध नसतात, तर तिथल्या अनाकलनीय घटनांनी, भीतीदायक कथांनी आणि अनुभूतींनी इतिहास रचलेला असतो. या ठिकाणी गेल्यावर काहींच्या मते हवेत विचित्र अस्वस्थता जाणवते, काहींना कुजबुज ऐकू येते, तर काही जणांनी तिथे खरोखरच अज्ञात शक्तींची अनुभूती घेतली आहे!या लेखात आपण जगभरातील अशाच काही रहस्यमय आणि भुताटकीच्या ठिकाणांचा शोध घेणार आहोत, जिथे विज्ञानही हरताळ फासते. काही जागा शापित मानल्या जातात, काहींवर असंख्य आत्म्यांचे अस्तित्व जाणवते, तर काहींमागे भयानक घटनांची रक्तरंजित पार्श्वभूमी आहे.काही ठिकाणी एकदा पाय ठेवला की पुन्हा परतण्याची