रेशीमबंध

  • 648
  • 243

निमिषा मुंबईत राहायला गेलो तेव्हा थोडी  बावचळून गेली होती एकदम मोठे शहर आणी खुप जास्त आयुष्याचा स्पीड .!रोजचेच रूटीन स्वयंपाक पाणी डबा देणे दिवसभर वाचन वगेरे संध्याकाळी परत जेवायची तयारी एक दिवस मात्र एक गंमत झाली सकाळी पोळ्या करून झाल्या आणी थोडी कणिक उरली मग सहज म्हणुन तिने ती खिडकीत ठेवली ..आणी अचानक एका कावळे बाबांचे आगमन झाले कणिक पटकन चोचीत घेऊन कावळे बाबा गायब ,,निमिषा  नवलच वाटले ..पोळीचे तुकडे किंवा शिजवलेले अन्न कावळे खातात हे पाहिले होते पण कच्ची कणिक ..??कावळा या पुर्वी कधी बारकाईने नव्हता पहिला ..सोसायटीच्या आवारात एक मोठे पिंपळाचे झाड होते .त्याच्या फांद्या तिच्या  फ्लॅटच्या खिडक्यांना टेकल्या होत्या त्यातल्या