तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की मीरा जेव्हा पार्टीत आली तेव्हा नेमका अनुरागचा धक्का मीराला कसा बसला ???? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की या भागात मिळेल....फ्लॅशबॅक : अनुराग मित्रांसोबत गप्पा मारत बसलेला असतो तितक्यात त्याला त्याच्या बेस्ट फ्रेंड "अनामिका "चा कॉल येतो , मित्रांसमोर एका मुलीचा फोन कसा घेणार ना अनुराग उगाच त्याला त्यांना चिडवायचा मौका द्यायचा नसतो .... त्या नादात तो तिथून उठून एका कोपऱ्याच्या दिशेने चालत फोन वर बोलत असतो त्या नादात तिला धक्का लागतो .... 🫨 "अनामिका" ही आयआयटी बॉम्बेमध्ये त्याच्या सोबत शिकत होती... तिथे त्यांची चांगली मैत्री झाली कारण ते दोघे पुण्याचे होते ... आपल्या भागातलं असेल