बँक डायरी एक अनुभवसुटी नंतरचा ..दिवस बँकेत तुफान गर्दी ..अगदी मान वर करायला सुध्धा वेळ नाही ..माझ्यापुढे चौकशी साठी ही भली मोठी लाईन ..न थांबता हसत मुखाने उत्तर देण्याचा माझा चाललेला प्रयत्न ,तेवढ्यात चहा वाल्याचे आगमन ...आता एक पाच मिनिटे तरी मिळेल उठायला ..माझे एक आश्वासन स्वताच्या च मनाला !!तरीपण परत मी पुढील कामात ‘गर्क..च .पाच दहा मिनिटात अचानक .एक गोड गोंडस चार पांच वर्षाची बाल मूर्ती सगळ्या लोकांना बाजूला सारून .माझ्या टेबलापाशी येते ..“..काकी काकी ,.तुम्ही चहा नाही घेतलात ??उठा ना तो चहावाला..तुम्हाला बोलावतोय पहा “त्याचे आग्रहाने मला ..सांगणे ..त्याचे “निरागस रूपडे “..आणी बोलण्यातले “आर्जव “..पाहून मी अगदी “थक्क होते ..“अरे हे