कोणतेही नाते खूप खास असते कारण त्यात प्रेम,विश्वास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भावना असतात.यातील एक नाते भागीदारांचे आहे, जे आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचे वचन देतात. मात्र, या नात्यातही अनेक चढ-उतार आहेत. अशा परिस्थितीत, जर तुमचा पार्टनर तुमच्यापासून दूर असेल आणि तुम्ही त्याला खूप मिस करत असाल, तर तुम्ही त्याला हा miss you स्टेटस आणि miss you मेसेज पाठवू शकता.एखाद्याची आठवण आल्यावर तुम्ही काय करता? त्याला भेटण्याचे प्लॅनिंग करता? पण जर तुम्हाला एखाद्याला भेटणे सहज शक्य नसेल अशावेळी तुमच्या भावना तुम्ही शब्दातून व्यक्त करायला हव्यात. तुम्ही एखाद्याला मिस करत असाल तर त्याला पाठवून आपल्या भावना व्यक्त करायला हव्यात. आठवण ही कोणाचीही येऊ